वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे । सहज हवन होते नाम घेता फुकाचे । जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ।।
जनीं भोजनी नाम वाचे वदावे । अती आदरे गद्यघोषे म्हणावे । हरीचिंतने अन्न सेवित जावे । तरी श्रीहरी पाविजेतो
स्वभावे ।। || जय जय रघुवीर समर्थ ||